ताज्या बातम्या
अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता; शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस शक्तिपीठ महामार्गावरून वादळी ठरण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस शक्तिपीठ महामार्गावरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. शक्तिपीठ महामार्गला विरोध करणारे शेतकरी आंदोलन करणार आहेत तर दुसरीकडे विरोधक सभागृहात आवाज उठवणार आहेत.
अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधक विविध योजनांच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याची शक्यता आहे. यासोबतच तसेच आज पुन्हा pop च्या मुद्यावरून मुंबईतील आमदार सभागृहाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्याची शक्यता आहे.