ताज्या बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' आमदारांना मंत्रिपदासाठी फोन
महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र, मंत्रिमंडळात कोणाला कोणतं खातं आणि मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रिपदासाठी कोणाला फोन?
अदिती तटकरे
धनंजय मुंडे
बाबासाहेब पाटील
दत्ता भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
इंद्रनील नाईक
मकरंद पाटील
माणिकराव कोकाटे