Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचा तिसरा टीझर प्रदर्शित
Admin

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचा तिसरा टीझर प्रदर्शित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचा तिसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचा तिसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. गुढी पाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ शिवतिर्थावर धडाडणार आहे. २२ मार्च रोजी राज ठाकरे सभा घेणार आहे. २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे. आता राज ठाकरे गुढीपाडव्याला काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणाला नवनिर्माणाची गरज आहे'मागील दोन-अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात जे राजकारण सुरुय ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. 'महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी... चला शिवतीर्थावर' असे व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com