Palghar Rain
Palghar RainTeam Lokshahi

पुढील पाच दिवस राज्यात 'या' भागात अवकाळीचा इशारा

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळीचा फटका बसलत आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळीचा फटका बसलत आहे. यामुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच, पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाला पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 26 एप्रिल आणि 27 एप्रिलला पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीट होणार असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com