उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने दिला राजीनामा

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने दिला राजीनामा

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने दिला राजीनामा

उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच जिल्हाप्रमुखाने पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का समजला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com