Makar Sankranti 2026 Wishes In Marathi: मकर संक्रांतीच्या गोड अन् हटके मराठमोळ्या शुभेच्छा द्या! सणाचा गोडवा आणखी वाढवा..

Makar Sankranti 2026 Wishes In Marathi: मकर संक्रांतीच्या गोड अन् हटके मराठमोळ्या शुभेच्छा द्या! सणाचा गोडवा आणखी वाढवा..

Published by :
Riddhi Vanne
Published on

जपू तिळाप्रमाणे स्नेह, वाढवू गुळाप्रमाणे गोडवा,

निर्माण करू भेद-भावमुक्त समाज प्रेरणा,

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!

विसरुनी जा दु:ख तुझे हे,

मनालाही दे तू विसावा,

आयुष्याचा पतंग तुझा हा

प्रत्येक क्षणी गगनी भिडावा

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तीळ आणि गुळासारखी राहावी

आपली मैत्री घट्ट अन् मधुर

नात्यातील कटुता इथेच संपवा

तिळगूळ घ्या नि गोड गोड बोला!

एक तिळ रुसला, फुगला,

रडत रडत गुळाच्या पाकात पडला,

खुदकन हसला, हातावर येताच बोलू लागला,

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com