Summer Chips : 'हे' वाळवणीचे पदार्थ चवीला रुचकर लागतात; दिर्घकाळ टिकतात

Summer Chips : 'हे' वाळवणीचे पदार्थ चवीला रुचकर लागतात; दिर्घकाळ टिकतात

उन्हाळ्यात बटाट्याचे, साबुदाण्याचे, कुरडयांचे वाळवणं केले जाते.
Published by :
Rashmi Mane
Published on

उन्हाळ्यात कडक उन्हाचा एकीकडे त्रास होत असतानाच दुसरी उन्हाळी कामांनाही चालना देतो. कडक उन्हात घरातील अंथरूण-पांघरून धुवून टाकणे, गाद्यांना ऊन दाखवणे, पापड-लोणचं बनवणे यांसारखी कामं केली जातात. त्याचसोबत आणखी एक उन्हाळी काम महिला आवर्जून करतात, ते म्हणजे वाळवणं करणे. उन्हाळ्यात बटाट्याचे, साबुदाण्याचे, कुरडयांचे वाळवणं केले जाते.

हे पदार्थ करावे -

बटाट्याचे वेफर्स, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याच्या चकल्या, कुरडया, शेवया इत्यादी पदार्थ केले जातात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com