Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल दिवसभर चौकशीनंतर रात्री 11.30 वाजता मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे. मंगलदास बांदल यांनी सगळ्या चौकशीला सहकार्य केल्याची माहिती मिळत आहे. मंगलदास बांदल यांना काल रात्री मुंबईत आणल्याची माहिती मिळत असून मंगलदास बांदल यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com