Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंसह 5 जणांवर गुन्हे दाखल! चौकशीसाठी मुंबई पोलिसांचं जरांगेंना समन्स

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंसह 5 जणांवर गुन्हे दाखल! चौकशीसाठी मुंबई पोलिसांचं जरांगेंना समन्स

काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणारे आंदोलन मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणारे आंदोलन मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात . मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबरला आजाद मैदानात आमरण उपोषण केलं होतं .परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी जरांगे पाटलांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com