Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीत आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण

Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीत आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण

अंतरवाली सराटीत आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अंतरवाली सराटीत आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु होणार आहे. मात्र उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळत आहे.

अंतरवाली ग्रामस्थांचाही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील चौथ्यांदा उपोषणाला बसणार आहेत. परवानगी नसतानाही मनोज जरांगे उपोषणावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com