Admin
बातम्या
बाजार समिती निवडणुक: संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीने उघडले खाते
छत्रपती संभाजीनगर बाजार समिती, वैजापूर आणि कन्नड या तीन बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले
छत्रपती संभाजीनगर बाजार समिती, वैजापूर आणि कन्नड या तीन बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले असून आता निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी महावीकास आघाडीचे तीन उमेदवार आतापर्यंत विजयी झाले आहेत.
सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महावीकास आघाडीने खाते उघडले आहे.