Mumbai : अंधेरीत सिनेमाच्या सेटला मोठी आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु

Mumbai : अंधेरीत सिनेमाच्या सेटला मोठी आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Published on

आज चार वाजेच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडजवळील चित्रकूट सुडिओला आग लागल्याची माहिती मिळाली. फन रिपब्लिक थेटरच्या पाठीमागे असलेल्या चित्रकूट सेटवर मोठी आग लागलेली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अंदाजे 1000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या परिसरात आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ताज्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात...

Mumbai : अंधेरीत सिनेमाच्या सेटला मोठी आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु
प्रत्येक तिसऱ्या मुंबईकराला आहे उच्च रक्तदाब; 'ही' चूक ठरतेय घातक
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com