भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग

भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग

भोपाळमध्ये मंत्रालयाला आग लागल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भोपाळमध्ये मंत्रालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीत 4 - 5 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशनम दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com