नितीन गडकरींबद्दल मेसेज करणारा निघाला ठाकरे गटाचा कार्यकर्ता
Admin

नितीन गडकरींबद्दल मेसेज करणारा निघाला ठाकरे गटाचा कार्यकर्ता

र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता.
Published by :
Siddhi Naringrekar

र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता यवतमाळमधून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

ठाकरे गटाचा हा तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आलं. प्रवीण देशमुख असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव असून तो कंत्राटदार असल्याची माहिती मिळत आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर गडकरी यांच्या विषयी आक्षेपार्य मेसेज पोस्ट केला होता.

या संबंधात नितीन गडकरी यांनी नागपूर पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com