म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत काढली जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत काढली जाणार आहे. कोकण मंडळाकडून 2264 घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

ही सोडत 27 डिसेंबरला काढण्यात येणार होती मात्र त्या मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आणि आज 5 फेब्रुवारीला सोडत काढण्याचा येणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com