Mhada Lottery Result 2023 | अखेर प्रतीक्षा संपली, मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी सोडत

Mhada Lottery Result 2023 | अखेर प्रतीक्षा संपली, मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी सोडत

आता सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे. राज्य सरकारने म्हाडाच्या 4082 घरांच्या लॉटरीची तारीख अखेर निश्चित केली आहे.
Published by  :
shweta walge

मुंबईत स्वत:चं घणाऱ्यासाठी महत्वाची बातमी आहे. म्हाडाने काही दिवसांपूर्वी 4082 घरांसाठी सोडत काढली होती. या 4082 घरांसाठी तब्बल 1 लाख 20 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. आता या सर्व अर्जदारांसाठी अतिशय गुड न्यूज आहे. कारण या सर्व 4082 घरांच्या लॉटरीची तारीख अखेर ठरली आहे.

मुंबई महामंडळाच्या लॉटरीची तारीख ठरली आहे. 14 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता मुंबई महामंडळाची लॉटरी निघणार आहे. या लिंकवरुन https://shorturl.ac/7bbo4 घराची लॉटरी लाईव्ह पाहू शकता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर तारीख निश्चित झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. या सर्वांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com