ताज्या बातम्या
महागाईचा झटका! दुधाच्या दरात वाढ
राज्यात गाईच्या दूध दरात प्रतिलीटर 2 रुपयांची वाढ झाली आहे.
राज्यात गाईच्या दूध दरात प्रतिलीटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने हा निर्णय घेतला आहे. दूध दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे.ज्यातील दूध संघाच्या ऑनलाईन झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आजपासून दूध खरेदीसाठी दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.सहकारी व खासगी दूध डेअर्यांनी गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने याबाबत निर्णय घेतला आहे.