Milk Price Hike : आजपासून दूध 2 रुपयांनी महागणार

Milk Price Hike : आजपासून दूध 2 रुपयांनी महागणार

आजपासून दूध 2 रुपयांनी महागणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आजपासून दूध 2 रुपयांनी महागणार आहे. गायीच्या दुधाची किंमत प्रतिलीटर 56 वरून 58 रुपये, तर म्हशीच्या दुधाची किंमत प्रतिलीटर 72 वरून 74 रुपये होणार आहे. राज्यात दुधाच्या खरेदी दरात अलीकडे सातत्याने वाढ झालेली आहे.

गाय आणि म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com