दूध दरात आणखी वाढ होणार? दुधाच्या कॅनवर 12 टक्के जीएसटी लावण्याची शिफारस

दूध दरात आणखी वाढ होणार? दुधाच्या कॅनवर 12 टक्के जीएसटी लावण्याची शिफारस

दूध आणखी महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दूध आणखी महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुधाच्या कॅनवर 12 टक्के जीएसटीची लावण्याची शिफारस केली असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे दूधाच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे.

याचा फटका आता सर्वसामान्यांना बसणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com