उद्योगांच्या संदर्भात येत्या 15 ते 20 दिवसांत श्वेतपत्रिका काढणार - मंत्री उदय सामंत

उद्योगांच्या संदर्भात येत्या 15 ते 20 दिवसांत श्वेतपत्रिका काढणार - मंत्री उदय सामंत

वेदांत-फॉक्सकॉन सारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते.

वेदांत-फॉक्सकॉन सारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. राजकीय वर्तुळातून शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती.

याच पार्श्वभूमीवर आता मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील उद्योगांच्या संदर्भात येत्या 15 ते 20 दिवसांत श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com