Bachhu KaduTeam Lokshahi
बातम्या
आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर
आमदार बच्चू कडूंना मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.
आमदार बच्चू कडूंना मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पदाचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी शासनाने परिपत्रक काढून हा दर्जा देण्यात आला आहे.