Bachhu Kadu
Bachhu KaduTeam Lokshahi

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा; काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या आंदोलनाच्या प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. महापालिका आयुक्त यांना धमाकवने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदर बच्चू कडू यांच्यावर होता. 

हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. आता या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा दोन प्रकरणांमध्ये त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com