आमदार बच्चू कडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

आमदार बच्चू कडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.
Published on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बच्चू कडू यांना फोन केला होता.

अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com