Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल! आणि आज ज्याला तुम्ही ईश्वराचा आशीर्वाद म्हणताय ना ते आशीर्वाद नाही तर सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत.

तुम्ही कुणाला येडं बनवता? ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com