आमदार रोहित पवार घेणार राज्यपालांची भेट

आमदार रोहित पवार घेणार राज्यपालांची भेट

आमदार रोहित पवार राज्यपालांची भेट घेणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

आमदार रोहित पवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातील प्रमुख मुद्द्यांच्या संदर्भात रोहित पवार राज्यपालांची भेट घेणार आहेत.

नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि घोटाळा, पोलीस भरतीतील चुका, बेरोजगारी आणि अन्य राज्यातील प्रमुख मुद्द्यांच्या संदर्भात ही भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आमदार रोहित पवार हे आज संध्याकाळी ४:३० वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com