या हल्ल्यामागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे; हल्लानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
Admin

या हल्ल्यामागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे; हल्लानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञाताने हा हल्ला केला आहे. शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करताना हल्ला करण्यात आला आहे.

यावर आता मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया दिली आहे. मी माझं काम करत राहील. ज्यांना वाटतं मी या हल्ल्याने घाबरेल त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, याने मी घाबरणार नाही. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे. असे संदिप देशपांडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com