मोहित कंबोज संजय राऊतांवर करणार ५० पैशांचा मानहानीचा दावा
Admin

मोहित कंबोज संजय राऊतांवर करणार ५० पैशांचा मानहानीचा दावा

मोहित कंबोज संजय राऊतांवर ५० पैशांचा मानहानीचा दावा करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मोहित कंबोज संजय राऊतांवर ५० पैशांचा मानहानीचा दावा करणार आहेत. याची माहिती मोहित कंबोज यांनी ट्विट करुन दिली आहे. संजय राऊत यांनी कंबोज यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. ज्या पबमध्ये मोहित कंबोज बसलेले होते. त्याठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन देखील करण्यात येते, त्यामुळे या प्रकरणाची राज्याच्या गृहमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आरोपांचे खंडन करत भाजप नेते मोहित कंबोज यांनी राऊतांवर मानहानीचा दावा करणार आहेत. “My Press Note On Sanjay Raut Baseless Allegations ! I Am Filling 50 Paise Criminal Defamation On Sanjay Raut क्यों की उसकी औक़ात 1 Rupees की भी नहीं है असे म्हणत मोहित कंबोज यांनी ट्विट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com