Monsoon : मान्सून आज केरळात दाखल होणार

Monsoon : मान्सून आज केरळात दाखल होणार

मान्सून आज केरळात दाखल होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मान्सून आज केरळात दाखल होणार आहे. बळीराजासाठीही ही आनंदाची बातमी आहे. दोन दिवस आधीच राज्यात मान्सून दाखल होणार आहे.

येत्या 9 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होईल, तर 14 जून रोजी महाराष्ट्रात असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह, ठाणे, कोकणात पुढील चार दिवस हवामान ढगाळ राहील असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com