खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली
Admin

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे.

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी गिरीश बापट यांनी मेळावा घेतला होता.

पुण्यातील मंगेशकर रूग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे.बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांची प्रकृती अत्यावस्थ आहे. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com