Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

खासदार निलेश लंके यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

खासदार निलेश लंके यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दुधाला ,कांद्याला हमी भाव मिळत नसल्याने निलेश लंके हे आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांचे शेतकऱ्यांसाठी जन आक्रोश आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

आज शेतकऱ्यांची शेकडो जनावरे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आणून बांधणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका खासदार निलेश लंके यांनी घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com