Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची करणार पाहणी

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची करणार पाहणी

खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची पाहणी करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी नवले पूलावर झालेल्या भीषण अपघातानंतर
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर सुळे NHAI अधिकाऱ्यांसोबत करणार पाहणी

  • नवले पूल परिसर हा बारामती लोकसभा मतदारसंघात आहे

  • दुपारी चार वाजता सुप्रिया सुळे करणार पाहणी

खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची पाहणी करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी नवले पूलावर झालेल्या भीषण अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे या NATIONAL HIGHWAY AUTHORITY OF INDIA च्या अधिकाऱ्यांसोबत आज नवले पुलाची पाहणी करणारे आहे. नवले पूल परिसर हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे दुपारी चार वाजता सुप्रिया सुळे ही पाहणी करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com