एमपीएसी विद्यार्थ्यांचे आज राज्यभर आंदोलन

एमपीएसी विद्यार्थ्यांचे आज राज्यभर आंदोलन

एमपीएसीचे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करणार आहेत.

एमपीएसीचे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करणार आहेत.  एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन केले जाणार आहे. 

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात विद्यार्थी आंदोलन करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com