Admin
बातम्या
मुकेश अंबानींची आता कॉफी मार्केटमध्ये एन्ट्री
मुकेश अंबानींची आता कॉफी मार्केटमध्ये एन्ट्री घेतली आहे.
मुकेश अंबानींची आता कॉफी मार्केटमध्ये एन्ट्री घेतली आहे. ब्रिटीश ऑरगॅनिक कॉफी चेन प्रेट ए मॅनेजरचे देशातील पहिले शॉप उघडण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स सोबत भागीदारी केली आहे. मुंबईत त्यांचे हे पहिले शॉप असणार आहे.