ताज्या बातम्या
Sachin Waze : मुंबई अँटिलिया बॉम्ब प्रकरण; सचिन वाझेला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई अँटिलिया बॉम्ब प्रकरणी सचिन वाझेला दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
मुंबई अँटिलिया बॉम्ब प्रकरणी सचिन वाझेला दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अटक मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.
सचिन वाझेची अटक मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली असून अटकेला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे.