नागपूर पोलीस दलात खळबळ; पोलिसांनाच उडवून देण्याची धमकी

नागपूर पोलीस दलात खळबळ; पोलिसांनाच उडवून देण्याची धमकी

नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

कल्पना नळसकर - असूर, नागपूर

नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील नागपूर पोलिसांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. डायल 112 वर बिट मार्शलला कॉल करून अज्ञात व्यक्तीने पोलिसांना उडवून देण्याची धमकी दिली आहे. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून फोन करणाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून कॉल रेकॉर्डबाबत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com