Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

भाजपाला आता सत्ता जायची भीती वाटते आहे म्हणून परत एकदा धाडसत्र सुरु केलं आहे - नाना पटोले

कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावरती धाडसत्र सुरू आहे.आहे.

कल्पना नळसकर - असूर, नागपूर

कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावरती धाडसत्र सुरू आहे. त्याविषयी बोलताना नाना पटोले यांनी भाजप वरती घनघात केलेला आहे की भाजपला आता सत्ता जाण्याची भीती वाटते आहे त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने ईडीचा धाडसत्र सुरू केलेला आहे.

भाजपा म्हणतो की कर नाहीतर डर कशाला पण भाजपाचेच अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडे आधी स्कूटर होती आणि आता हेलीपॅड आहे. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. अशा शब्दात त्यांनी ईडी कारवाईचा निषेध व्यक्त केलेला आहे. सोबतच टिळक परिवाराला काय द्यायचं याचा आम्ही विचार करून ठेवला आहे असाही वक्तव्य नाना पटोले यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com