ताज्या बातम्या
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत नाना पटोले यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाची चर्चा सुरू झाली आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, प्रदेशाध्यक्षांबाबतचा तिढा आठवडाभरात सुटेल. काल पण मी आदरणीय राहुलजींशी बोललो. नवीन अध्यक्ष मिळेल असं मला वाटते. सिस्टीम आहे ती जसं मला 4 वर्ष झाली.
संघटनेमध्ये प्रत्येकाला संधी मिळावी. त्याच्यामुळे दिल्ली निवडणूक आणि संघटना याचा कोणताही संबंध नाही आणि बदल होत राहतात. असे नाना पटोले म्हणाले.