ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी लढत होताना पाहायला मिळणार आहे. आता नाशिक, पालघर लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com