भारत राष्ट्र समिती पक्षासाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बंद - मल्लिकार्जुन खरगे

भारत राष्ट्र समिती पक्षासाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बंद - मल्लिकार्जुन खरगे

केसीआर पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावुर होते.
Published by :
Siddhi Naringrekar

बुधवारी दिवसभर केसीआर पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावुर होते. 2024 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बीआरएस पक्षासाठी बंद करण्यात आली आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा अन्य विरोधी पक्षांनी धक्काच घेतला आहे.

राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बीआरएस पक्षासाठी बंद करण्यात आली आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तशी घोषणाच केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com