नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणाचा आज निकाल

नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणाचा आज निकाल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. अमरावतीमध्ये लोकसभेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

यातच आज खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल लागणार आहे. हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवलं होतं, त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

त्यानंतर आज दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात आज निकाल लागणार आहे. त्यामुळे यावर आज काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com