ताज्या बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज बारामती आणि फलटणमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बारामती आणि फलटणमध्ये येणार आहे. या यात्रेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार सुनेत्रा पवार , सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.
आज बारामती आणि फलटणमध्ये सकाळी 9 वाजता बारामतीत बाईक रॅलीने जनसन्मान यात्रेला सुरुवात होणार तर दुपारी 12.40 वाजता शेतकरी आणि महिलांशी संवाद साधण्यात येणार आहे.
यासोबतच फलटणमध्ये दुपारी 2.30 वाजता यात्रेला सुरुवात होईल. तर सांयकाळी 4 वाजता महिलांशी त्यानंतर 5.45 वाजता एमआयडीसी कामगारांशी संवाद साधला जाईल.