बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला दिलासा; निलंबीत खासदाराची अपात्रता झाली रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. निलंबीत खासदाराची अपात्रता रद्द झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते मोहम्मद फैजल यांची लोकसभेतील अपात्रता रद्द करण्यात आली आहे.