पुस्तक दिनाच्या निमित्ताने केलेल्या पोस्टवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा खुलासा म्हणाले...

पुस्तक दिनाच्या निमित्ताने केलेल्या पोस्टवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा खुलासा म्हणाले...

राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला. यावरुनच कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

काल जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने खासदार अमोल कोल्हे यांनी दोन वेगवेगळी पुस्तके वाचत असलेले फोटो ट्विट करत पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यातील एक पुस्तक होतं शरद पवार यांच्या भाषणाचे 'नेमकचि बोलणे' आणि दुसरं पुस्तक होतं नलिन मेहता यांचे 'द न्यू बीजेपी'.

यातील ''द न्यू बीजेपी' या पुस्तकावरून अमोल कोल्हे यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर स्वतः अमोल कोल्हे यांनीच खुलासा देत अमोल कोल्हे यांना काय सुचवायचे याचे स्पष्टीकरण दिले.

विचारधारा कुठलीही असली तरी तिचा विरोध करायचा असला तर तिचा आधी अभ्यास करावा लागतो असे अमोल कोल्हे म्हणालेत. इस्लामपूर मध्ये या कार्यक्रमात अमोल कोल्हे बोलत होते.

पुस्तक दिनाच्या निमित्ताने केलेल्या पोस्टवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा खुलासा म्हणाले...
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार? फोटोमुळे चर्चांना उधाण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com