ताज्या बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयासमोर आज दुपारी 1 वाजता हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मारकडवाडीच्या समर्थनार्थ ही आंदोलनाची हाक देण्यात आली असून मुंबईत प्रदेश कार्यालयासमोर पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत हे आंदोलन केलं जाणार आहे.
आज दुपारी 1 वाजता हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.