राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार; निवडणूक आयोगाचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार; निवडणूक आयोगाचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटका विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटका विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहे. पक्षाकडून विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यानंतर इतर राज्यांमध्ये जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर जे चिन्ह त्यांचे अधिकृत असेल त्या चिन्हांवरती त्यांना निवडणूक लढण्यात काहीशी अडचण येणार होती. मात्र कर्नाटकमधल्या निवडणूका राष्ट्रवादी घड्याळ या अधिकृत चिन्हावर लढणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com