देशभरात नववर्षाचं जोरदार स्वागत; पहिला सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

देशभरात नववर्षाचं जोरदार स्वागत; पहिला सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षांचे स्वागत केले जाते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षांचे स्वागत केले जाते

  • 2025 नव्या वर्षातील पहिला सूर्योदय

  • पहिला सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षांचे स्वागत केले जाते. अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीत या नववर्षाचे स्वागत करतात. नववर्षाचे मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. देशभरात नववर्षाचं जोरदार स्वागत केलं जातं.

2025 मधील पहिला सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनारी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. 2025 या नव्या वर्षातील पहिला सूर्योदय. नवं वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी पाहायला मिळते आहे.

समुद्रकिनाऱ्यावर सूर्योदयाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. हे नववर्ष अधिक सुखद, समृद्ध करण्यासाठी नवे वर्ष...नवे संकल्प... नव्या आकांक्षा या सगळ्याची सांगड घालून प्रत्येकजण आपली नवी सुरुवात करत असतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com