न्यूझीलंड भूकंपाने हादरले! भूकंपाची तीव्रता 7.2

न्यूझीलंड भूकंपाने हादरले! भूकंपाची तीव्रता 7.2

न्यूझीलंड पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे.

न्यूझीलंड पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी नोंदवण्यात आली आहे. हा भूकंप न्यूझीलंडच्या करमॅडेक बेटांवर झाला.

या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 एवढी होती. प्रारंभिक मूल्यांकन असं आहे की भूकंपामुळे त्सुनामीमुळे न्यूझीलंडला धोका निर्माण होण्याची शक्यता नाही," असं ट्वीट राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने केलं आहे.

याच्याआधी 16 मार्च रोजी येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.0 एवढी होती. यूएसजीएसनुसार (USGS), या भूकंपानंतर सुमारे 20 मिनिटांनी, म्हणजे 6:53 वाजता, केरमाडेक बेटावरच पुन्हा भूकंप झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com