परभणीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव मनोज जरांगेंच्या भेटीला

परभणीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव मनोज जरांगेंच्या भेटीला

परभणीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

परभणीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये रात्री उशिरा ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंतरवाली सराटी गावात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com