Admin
बातम्या
'अनुपमा' फेम नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
'अनुपमा' फेम नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
'अनुपमा' फेम नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ५१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नितेश पांडे यांनी 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
कुछ तो लोग कहेंगे’, ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ खोसला का घोसला' यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये देखिल त्यांनी काम केलं होते.
नितीश शूटिंगसाठी इगतपूरला गेले होते. तेथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.