नितेश राणे त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल; करणार महाआरती
Admin

नितेश राणे त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल; करणार महाआरती

आज त्र्यंबक नगरीमध्ये संदल प्रवेश प्रकरणावरून भाजपाचे नेते नितेश राणे त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात महाआरती करणार आहेत.

पत्रकारांशी संवाद साधत आपल्या मंदिराच्या प्रवेश द्वारावर पहिल्या पायरीवर धूप दाखविण्याच्या प्रकाराबाबत आपली मते स्पष्ट करणार आहेत. अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर दुसऱ्या बाजूला त्र्यंबकेश्वर नगरीतून त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला जातोय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com